कार्ड डाउनलोड करा किंवा थेट पाठवा.
पिण्याचं पाणी फक्त पिण्यासाठीगाड्या धुणं, अंगण शिंपणं — पाऊस येईपर्यंत थांबवूया.
sindhudurg.ai
गळका नळ म्हणजे वाया गेलेलं पाणीआजच दुरुस्त करा.
sindhudurg.ai
आपल्या ओढ्यावर वनराई बंधारागावाने मिळून एक दिवस द्या.
sindhudurg.ai
कोणती मदत मिळते? पाच प्रश्नांत समजेलमोफत, मराठीत.
sindhudurg.ai