आपल्या जांभ्या दगडाच्या जमिनीत पावसाचे पाणी लवकर वाहून जाते. पावसाळ्यानंतर ओढ्यांत अजून पाणी वाहत असतानाच ते अडवले तर उन्हाळ्यात विहिरींना आधार मिळतो.
शनिवार-रविवारी गावातील बंधारा मोहिमेत सहभागी व्हा.